आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MARUTI ची पहिली प्रीमियम कार S-CROSS लॉन्च, किंमत 8.34 लाख रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित नवी क्रॉसओव्हर कार S-CROSS लॉन्च केली आहे. कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.34 लाख रुपये असून टॉप मॉडेलची किंमत 13 लाख रुपये आहे. S-CROSS ही मारूतीची पहिली प्रीमियम कार असून ती लवकरच ही कार बाजारात उपलब्ध होणार आहे.

तीन इंजिन ऑप्शन
एस क्रॉस फक्त डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारची निर्मिती गुडगाव येथील प्लांटमध्ये करण्‍यात आली आहे. विशेष म्हणजे एस-क्रॉस ही मारुती सुझुकीची पहिली दोन डिझेल इंजिन ऑप्शन असलेली कार आहे. यात 1.3 लिटर डिझेल आणि 1.6 लिटर डिझेल इंजिन मॉडेलचा समावेश आहे. तिसले म्हणजे 6 स्पीड गिअरबॉक्सचाही पर्याय आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाली S-CROSS
बातम्या आणखी आहेत...