मारुतीने गुपचुप लॉंच / मारुतीने गुपचुप लॉंच केले Swift चे लिमिटेड एडिशन, किंमत 5.45 लाख

मारुतीने स्विफ्ट लिमिटेड एडिशनमध्ये बलेनो, इग्निस आणि एस-क्रॉसमध्ये लागलेले टचस्क्रीन इंफोसिस्टिम सामिल केले आहे. मारुतीने स्विफ्ट लिमिटेड एडिशनमध्ये बलेनो, इग्निस आणि एस-क्रॉसमध्ये लागलेले टचस्क्रीन इंफोसिस्टिम सामिल केले आहे.
लिमिटेड एडिशनला बेस मॉडेल Lxi/LDi आणि मिड लेव्हल VXi आणि VDi व्हेरायंटच्या मध्ये ठेवण्यात आले आहे. लिमिटेड एडिशनला बेस मॉडेल Lxi/LDi आणि मिड लेव्हल VXi आणि VDi व्हेरायंटच्या मध्ये ठेवण्यात आले आहे.
कंपनीने दिलेल्या अॅडमध्ये एक्स्ट्रा बेससह स्पिकर आणि कारपेट मॅट्स सारखे नवीन फिचर्स दिले आहेत. कंपनीने दिलेल्या अॅडमध्ये एक्स्ट्रा बेससह स्पिकर आणि कारपेट मॅट्स सारखे नवीन फिचर्स दिले आहेत.
मारुती सुझुकी स्विफ्टच्या लिमिटेड एडिशन कारची किंमत ५.४५ लाखांपासून ६.३४ (दिल्ली एक्स शोरुम) लाखांपर्यंत आहे. मारुती सुझुकी स्विफ्टच्या लिमिटेड एडिशन कारची किंमत ५.४५ लाखांपासून ६.३४ (दिल्ली एक्स शोरुम) लाखांपर्यंत आहे.

मारुतीने गुपचुप लॉंच केले Swift चे लिमिटेड एडिशन, किंमत 5.45 लाख.मारुतीने गुपचुप लॉंच केले Swift चे लिमिटेड एडिशन, किंमत 5.45 लाख.नवी दिल्ली- मारुती सुझुकी भारतातील सर्वांत पॉप्युलर कार आहे. या कारची नेक्स्ट जनरेशन एडिशन २०१८ मध्ये ऑक्टो एक्स्पोत लॉंच केले जाणार आहे. त्यापूर्वी कंपनीने गुपचुप लिमिटेड व्हेरायंट बाजारपेठेत आणले आहे. मारुती सुझुकी स्विफ्टच्या लिमिटेड एडिशन कारची किंमत ५.४५ लाखांपासून ६.३४ (दिल्ली एक्स शोरुम) लाखांपर्यंत आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Nov 24,2017 11:34:00 AM IST

नवी दिल्ली- मारुती सुझुकी भारतातील सर्वांत पॉप्युलर कार आहे. या कारची नेक्स्ट जनरेशन एडिशन २०१८ मध्ये ऑक्टो एक्स्पोत लॉंच केले जाणार आहे. त्यापूर्वी कंपनीने गुपचुप लिमिटेड व्हेरायंट बाजारपेठेत आणले आहे. मारुती सुझुकी स्विफ्टच्या लिमिटेड एडिशन कारची किंमत ५.४५ लाखांपासून ६.३४ (दिल्ली एक्स शोरुम) लाखांपर्यंत आहे. या लिमिटेड एडिशनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सोबत स्पेशल फिचर्सही देण्यात आले आहेत. बोनेट, डोअर आणि रुफला नवीन स्वरुपाचा लुक देण्यात आला आहे. केबिनमध्ये मॅॅचिंग सीट अपहोल्सट्री आणि स्टीअरिंग व्हील दिले आहे.

अपग्रेड केलेले फिचर्स
मारुतीने स्विफ्ट लिमिटेड एडिशनमध्ये बलेनो, इग्निस आणि एस-क्रॉसमध्ये लागलेले टचस्क्रीन इंफोसिस्टिम सामिल केले आहे. अॅप्पल कारप्ले, अॅंड्राईड ऑटोसह ब्ल्युटुथ कनेक्टिव्हिटी फिचर आहे. लिमिटेड एडिशनला बेस मॉडेल Lxi/LDi आणि मिड लेव्हल VXi आणि VDi व्हेरायंटच्या मध्ये ठेवण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या अॅडमध्ये एक्स्ट्रा बेससह स्पिकर आणि कारपेट मॅट्स सारखे नवीन फिचर्स दिले आहेत.

पुढील स्लाईडवर बघा, मारुती सुझुकी स्पेशल एडिशनचे खास फोटो....

इंजिन इंजिन ऑप्शन जवळपास सारखे आहे. यात १.२ लीटर पेट्रोल आणि १.३ लीटर डिझेल इंजिन लावले आहे. पेट्रोल इंजिन सुमारे ८३ बीएचपी पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन ७४ बीएचपी पॉवर तर १९० एनएम टॉर्क जनरेट करते. स्विफ्ट ५ स्पीड मॅन्युअलसह उपलब्ध आहे.

इंजिन इंजिन ऑप्शन जवळपास सारखे आहे. यात १.२ लीटर पेट्रोल आणि १.३ लीटर डिझेल इंजिन लावले आहे. पेट्रोल इंजिन सुमारे ८३ बीएचपी पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन ७४ बीएचपी पॉवर तर १९० एनएम टॉर्क जनरेट करते. स्विफ्ट ५ स्पीड मॅन्युअलसह उपलब्ध आहे.
X
मारुतीने स्विफ्ट लिमिटेड एडिशनमध्ये बलेनो, इग्निस आणि एस-क्रॉसमध्ये लागलेले टचस्क्रीन इंफोसिस्टिम सामिल केले आहे.मारुतीने स्विफ्ट लिमिटेड एडिशनमध्ये बलेनो, इग्निस आणि एस-क्रॉसमध्ये लागलेले टचस्क्रीन इंफोसिस्टिम सामिल केले आहे.
लिमिटेड एडिशनला बेस मॉडेल Lxi/LDi आणि मिड लेव्हल VXi आणि VDi व्हेरायंटच्या मध्ये ठेवण्यात आले आहे.लिमिटेड एडिशनला बेस मॉडेल Lxi/LDi आणि मिड लेव्हल VXi आणि VDi व्हेरायंटच्या मध्ये ठेवण्यात आले आहे.
कंपनीने दिलेल्या अॅडमध्ये एक्स्ट्रा बेससह स्पिकर आणि कारपेट मॅट्स सारखे नवीन फिचर्स दिले आहेत.कंपनीने दिलेल्या अॅडमध्ये एक्स्ट्रा बेससह स्पिकर आणि कारपेट मॅट्स सारखे नवीन फिचर्स दिले आहेत.
मारुती सुझुकी स्विफ्टच्या लिमिटेड एडिशन कारची किंमत ५.४५ लाखांपासून ६.३४ (दिल्ली एक्स शोरुम) लाखांपर्यंत आहे.मारुती सुझुकी स्विफ्टच्या लिमिटेड एडिशन कारची किंमत ५.४५ लाखांपासून ६.३४ (दिल्ली एक्स शोरुम) लाखांपर्यंत आहे.
COMMENT