Home | Business | Auto | Maruti Suzuki offers heavy discount on different models

मारुती देत आहे 40 हजारांचा डिस्काऊंट, स्वस्त कार विकत घेण्याची संधी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2017, 11:52 AM IST

नवी दिल्ली- भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने २०१७ संपण्यापूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवे

 • Maruti Suzuki offers heavy discount on different models

  नवी दिल्ली- भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने २०१७ संपण्यापूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मॉडेल्सवर डिस्काऊंट ऑफर दिल्या आहेत. न्युज एजन्सी कोर्जेसिसनुसार, मारुती सुझुकीकडून ३० हजार रुपयांपासून ४० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. ऑल्टो ८०० पासून डिझायर (आधीचे मॉडेल) पर्यंतच्या मॉडेल्सवर सुट दिली जात आहे. पण कंपनीची हॉट सेलिंग कार ब्रिझा, डीझायर आणि बलेनो यांच्यावर डिस्काऊंट दिलेला नाही.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, कोणत्या मॉडेलवर किती दिला जात आहे डिस्काऊंट... उचला फायदा...

 • Maruti Suzuki offers heavy discount on different models

  इर्टिगा डिझेलवर ४० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.

 • Maruti Suzuki offers heavy discount on different models

  व्हॅगनआरवर ३५ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.

 • Maruti Suzuki offers heavy discount on different models

  स्विफ्टवर ३० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.

 • Maruti Suzuki offers heavy discount on different models

  अल्टो ८०० वर ३५ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.

Trending