आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki\'s Upcoming Car S Cross In India Latest News

ऑगस्टच्या पहिल्या लॉन्च होईल Maruti Suzukiची ही कार, वाचा Five Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः मारुती सुझुकीची नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार S Cross)
नवी दिल्‍ली- मारुती सुझुकी कंपनी आपली नवी क्रॉसओव्हर S-Cross ही कार 15 जुलैला लॉन्च करणार आहे. S-Cross कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर सेग्मेंटमधील ही मारुती सुझुकीची पहिलीच कार आहे. या कारची निर्मिती करताना मारुतीने 'फिएट' कंपनीची मदत घेतली आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही वाचकांसाठी S-Cross कारबाबत पाच फॅक्ट्‍स सांगत आहोत.

1. मारुती सुझुकीच्या नव्या कारमध्ये इतर कारप्रमाणे 'मारुती सुझुकी' किंवा 'सुझुकी'चा बॅज नसेल. या गाडीवर फक्त मॉडेलचे नाव असेल.

2. S-Cross ला SX4 हॅचबॅकच्या धर्तीवर बनवण्यात आली आहे. काही युरोपीय देशांमध्ये हॅचबॅकला आता क्रॉसओव्हरमध्ये रिप्लेस करण्यात आले आहे. भारतात पहिल्यांदा मारुतीने हा प्रयोग केला आहे. S-Cross मध्ये क्रॉसओवरसोबतच डिझाइनमध्ये लहान-मोठे अनेक बदल केले आहेत.

3. भारतात लॉन्च होणारी मारुतीची नवी कार युरोपियन मॉडेलच्या तुलनेत थोडा फरक असेल. त्याचप्रमाणे ग्राउंट क्लीअरन्स देखील युरोपिन मॉडेलपेक्षा जास्त असेल.

4. कारचे कॅबिन Swift सारखे आहे. त्यामुळे कारचे इंटीरियर काळ्या रंगात असेल.

5. भारतीय मॉडेलमध्ये वेगळे इंजिन असेल. युरोपियन व्हर्जनमध्ये 1.6-लिटर पेट्रोल आणि 1.6-लिटर डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे. दुसरीकडे, भारतात लॉन्च होणार्‍या मॉडेलमध्ये दोन प्रकारचे डिझेल इंजित असेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, S-Crossची किंमत आणि बुकिंग अमाउंट...