आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शानदार लूूक आणि दमदार इंजिनसोबत लॉन्च होईल मर्सडीजची बेस्ट लूक SUV

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क- मर्सडीज कंपनी लवकरच आपली बेस्ट लूक SUV कार लॉन्च करणार आहे. या SUVला शानदार लूकसोबत दमदार इंंजिनही असणार आहे. MFA च्या धर्तीवर मर्सडीज GLB ची निर्मिती करण्‍यात आली आहे.

दमदार SUV 2018 पर्यंत बाजारात उतरवण्याची शक्यता आहे. यासोबत न्यू जनरेशन A क्लास देखील बाजारात दाखल होणार आहे.

2 लिटर पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल इंजिनसोबत होईल लॉन्च...
SUV मध्ये 2.0 लिटर पेट्रोल आणि 2.2 लिटरचे डिझेल इंजिन बसवण्यात येणार आहे. बेस मॉडेलपेक्षा या गाडीची किंमत जवळपास 30 ते 40 लाख रुपयांनी जास्त असेल.

SUV मध्ये 150bhp पेट्रोलचे तर 245bhp पॉवरचे डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. यासोबतच मर्सडीज GLB मध्ये 9 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही कार 2 व्हील आणि 4 व्हील अशा दोन्ही मॉडेलमध्ये उपलब्ध होण्‍याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मर्सडीजची बेस्ट लूक SUV चे इंटीरियर आणि एक्सटीरियरचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...