मारुतीची सेलेरियो, होंडाची जॅज आणि ह्युंदाईची क्रेटानंतर आता लोकांना आवाक्यातील बजेटमध्ये असणार्या कार्सची प्रतिक्षा आहे. आता भारतीय बाजारात फेस्टिव्ह सिझन सोबतच सुरू होईल आवाक्यातील बजेट कार्सचे लॉन्चिंग. कार खरेदी करणार्यांना प्रतिक्षा आहे, ती, या वर्षात लाँच होणार्या इतर कार्सची.
तर, जानून घेऊया या 5 कारविषयी, ज्या वर्षाच्या फेस्टिव्ह सिझन दरम्यान होणार आहेत लाँच.
मारुती सुझुकी Iके-2
या वर्षात 2015च्या जेनेव्हा मोटार शोमध्ये मारुती सुझुकी Iके-2 आका वायआरए प्रिमियम हॅचबॅक मॉडेल चर्चेत आहे. कंपनी या कारला ऑक्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान लॉन्च करुशकते. कंपनी या कारला भारतासहित अांतरराष्ट्रीय बाजारात लाँच करणार आहे.
दोन व्हर्जनमध्ये येणार बाजारातः 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.3 लिटर डिझेल मॉडेल
काय असेल किंमतः अनुमानित किमत 5.80 लाख रुपयांपासून ते 9 लाख रुपयांच्या दरम्यान असेल
कुणाशी असेल स्पर्धाः ह्युंदाई I-20
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या कार येत आहेत थोड्याच दिवसात बाजारात