नवी दिल्ली- देशातील लोक सर्वात जास्त कोणत्या टू- व्हीलरला पसंती देतात, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो.
आपण खरेदी केलेली बाइक आतापर्यंत किती लोकांनी खरेदी केली आहे, हे देखील जाणून घेण्यासाठी ते एक्साइटेड असतात. आपण निवडलेली टु-व्हीलर योग्य की अयोग्य हे देखील जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. देशातील बाइक प्रेमी कोणत्या टू-व्हीलरला जास्त पसंती देतात, हे आम्ही आपल्याला या पॅकेजमधून सांगत आहोत.
पुढील स्लाइडवर वाचा, सर्वात जास्त विक्री जाणारी टू-व्हीलर...