आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुकेश अंबानी यांच्या लग्झरी व्हॅनिटीचा व्हिडिओ व्हायरल, 25 कोटीची आहे व्हॅनिटी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरातील प्रगतशील उद्योजक मुकेश अंबानी याच्या विशेष जीवनातील विशेष वस्तूंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मुकेश अंबानींची लग्झरी व्हॅनिटीचा विशेषतः आणि त्याबद्दलची माहिती या व्हिडिओत दिली जात आहे. या व्हॅनिटीची किंमत ही २५ कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये सर्वसुविधा दिलेल्या आहेत. 

पुढील स्लाईडवर पाहा, मुकेश अंबानी यांची लग्झरी व्हॅनिटीचा व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...