Home | Business | Auto | Nano and other flop car, but company has not stop production

या आहेत नॅनोपेक्षाही सुपरफ्लॉप कार, तरीही कंपन्या बंद करायला तयार नाहीत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 01, 2017, 10:51 AM IST

नवी दिल्ली- ऑटो बॉडी सियाम यांच्यानुसार, टाटा नॅनोची विक्री रेकॉर्ड लो लेव्हलवर आली आहे.

 • Nano and other flop car, but company has not stop production

  नवी दिल्ली- ऑटो बॉडी सियाम यांच्यानुसार, टाटा नॅनोची विक्री रेकॉर्ड लो लेव्हलवर आली आहे. या कारच्या ऑक्टोबर सेलवर नजर टाकली तर असे दिसून येईल की खरेदीदार यासाठी इच्छूक नाहीत. श्रीलंका आणि बांगलादेश अशा देशांमध्ये धुम करणारी ही कार अशी खाली येईल असे वाटले नव्हते. पण आता याची निर्यातही कमी झाली आहे. तरीही टाटा मोटर्स या कारला बंद करण्यास तयार नाही.

  लिस्टमध्ये एकटी नाही नॅनो
  सियामच्या डाटावर नजर टाकली तर लक्षात येईल, की नॅनो ही देशातील एकमेव कार नाही जी फ्लॉप झाली असली तरी कंपनी बंद करण्यास तयार नाही. महिंद्रा आणि फोर्ड सारख्या कंपन्यांचे अनेक मॉडेल्स फ्लॉप ठरले आहेत. त्यांना ग्राहक मिळण्यात मोठी अडचण येत आहे. या कारची विक्रीही १०० युनिट प्रति महिना यापेक्षाही खाली आली आहे. अशा काही कारची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  पुढील स्लाईडवर क्लिक करा....

 • Nano and other flop car, but company has not stop production

  मॉडल- नॅनो

  कंपनी- टाटा मोटर्स

  अक्‍टोबर सेल्‍स- 57 यू‍निट

  एक्‍सपोर्ट- 0

 • Nano and other flop car, but company has not stop production

  मॉडल: वेरिटो

  कंपनी:महिंद्रा एंड महिंद्रा

  सेल्‍स: 33 यूनिट

  एक्‍स्‍पोर्ट: 0

 • Nano and other flop car, but company has not stop production

  मॉडल: वाइब

  कंपनी: महिंद्रा एंड महिंद्रा

  सेल्‍स- 0 यू‍निट

  एक्‍सपोर्ट: 0

 • Nano and other flop car, but company has not stop production

  मॉडल: पल्‍स

  ब्रांड: रेनो

  सेल्‍स: 0 यूनिट

  एक्‍स्‍पोर्ट: 0

Trending