आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजने लॉन्च केले पल्सरचे 4 दमदार मॉडल; जाणून घ्या, किंमत आणि स्पेसिफिकेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क - बजाज कंंपनीने भारतीय बाजारात आपली फेमस बाईक 'पल्सर'चे 4 नवीन मॉडल लॉन्च केले आहे. पल्सर 135LS, 150, 180 आणि 220 हे मॉडल आकर्षक ग्राफिक्स, फीचर्ससोबत बाजारात उतरवले आहेत. सर्व मॉडलच्या किमती जवळपास 60 ते 91 हजार रुपये आहे. गाड्यांच्या मायलेजमध्ये बदल करण्‍यात आला आहे.

आकर्षक लूकमध्ये बघायला मिळेल पल्सर 135LS...
बजाजच्या चारही बाईक्स अत्याधुनिक फीचर्सने अद्ययावत आहेत. पल्सर 135LS ला जास्त दमदार बनवण्यात आले आहे. 150 च्या ग्राफिक्समध्ये या या बाइकची न‍िर्मिती करण्यात आली असूून 5 कलर्समध्येे ही बाईक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पल्सर 180 फेसलिफ्टच्या ग्राफिक्समध्ये बदल करून तिला 4 कलर्समध्ये उपलब्ध करून देण्‍यात आले आहे. 'पल्सर 220F'कडे पॉवरफुल बाईक म्हणून पाहिले जात आहे. पूर्वी लॉन्च केलेल्या 220P पेक्षा या बाईकमध्ये अपडेट फीचर्स आहेत. चारही बाईक्स 'बजाज पल्सर 2017' सीरीजमधील आहेत. दरम्यान, नव्या वर्षीत कंपनी 400cc बाईक 'डॉमिनर' लॉन्च करण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, पल्सरच्या चारही मॉडलचे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...