आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NEW LAUNCH: Upcoming Latest Cars In Indian Market

2016 मध्‍ये भारतीय रस्त्यांवर धावणार या कार्स, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटा काइट कॉम्पॅक्ट Hatchback - Divya Marathi
टाटा काइट कॉम्पॅक्ट Hatchback
नवी दिल्‍ली- कार उत्‍पादक कंपन्‍यांनी आतापासूनच पुढील वर्षाच्‍या सिझनसाठी तयारी सुरू केली आहे. या वेळी कंपन्‍यांनी मध्‍यमवर्गीय लोकांचा विचार केला असून, त्‍यांच्‍यासाठी लो बजेटच्‍च्‍या नवीन कार उत्‍पादित केल्‍या आहेत. टाटा कंपनी कॉम्‍पॅक्‍ट Hatchback कार लॉंन्‍च करण्‍याच्‍या तयारीत आहे. तर रेनो कंपनी आपली नवीन क्विड कार ऑक्‍टोबरमध्‍ये लॉन्‍च करणार आहे.
1. टाटा काइट कॉम्पॅक्ट Hatchback
टाटा कंपनीची नवीन काइट कॉम्पॅक्ट Hatchback कार जानेवारी 2016 मध्‍ये रोडवर धावताना दिसेल. हिची निर्धारित किंमत 3.90-4.50 लाख रूपये आहे. कंपनीने यापूर्वी 2012 मध्‍ये टाटा इंडिका ईनी 2 पुर्ण: रिफ्रेश केली होती. परंतु आता काईट, इंडीका कारला रिप्‍लेस करू शकते. या नवीन कारमध्‍ये भारतीय ग्राहकांच्‍या अपेक्षेनुसार फीचर्स देण्‍यात आले आहेत.
पुडील स्‍लाइडवर वाचा इतर कार्सविषयी माहिती...