आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3.2 सेकंदांत 100चा स्पीड: 2016 मध्ये अवतरणार या शानदार कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑडीची नवी आर 8
ऑडीची नवी आर 8 जुन्या मॉडेलच्या तुलनेत जास्त रुंद आणि कार्बन फायबर टब असल्याने वजनातही 200 किलोंनी कमी आहे. यात रिवाइझ्ड 7-स्पीड ड्युएल क्लच गिअरबॉक्स आहे.

ही कार 3.2 सेकंदांत कार ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने धावते. यात स्टँडर्ड 532 बीएचपी आर 8 व्ही- 10 इंजिन उपलब्ध आहे. कोट्यवधींच्या गाड्यांमध्ये ज्या दर्जेदार फीचर्सची अपेक्षा असते ते सर्व या कारमध्ये आहेत. इंटिरिअर, एक्सटेरिअर दर्जेदार आहे.

केव्हा येणार : 2016च्या आरंभी
किंमत: 2 ते 2.5 कोटी
इंजिन: 5.2 पेट्रोल
स्पर्धा : पोर्शे 911 टर्बो


पुढील स्लाइडवर वाचा, रिअर डेक म्हणजे ‘वर्क ऑफ आर्ट’च