Home »Business »Auto» New Mahindra Armada Will Look Like Hummer And Will Be Economy In Price

6 लाखांत मिळेल महिंद्रा न्यू अर्माडा, हमरसारखा आहे SUV कारचा लूक

दिव्य मराठी वेब टिम | Mar 18, 2017, 15:02 PM IST

ऑटो डेस्क- महिंद्रा लवकरच कोटींच्या घरात असलेली हमर लूकमध्ये ऑल 'न्यू अर्माडा 2017' लॉन्च करणार आहे. महिंद्राची ही गाडी भरतामध्ये बेस्ट सेंलिंग SUV ठरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. महिंद्राचे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये हे पहिलेच प्रॅाडक्ट आहे. या मॅाडेलने मार्केटमध्ये बोलेरोलाही वेटिंगवर ठेवले होते. ऑल न्यू अर्माडाचा लूक हमर सारखाच स्टायलिश असेल.
केव्हा होईल लॉन्च? काय असेल किंमत...?
- महिंद्राची SUV अतिशय स्टायलिश लूकमध्ये मार्केटमध्ये येणार आहे.
- SUV सेगमेंटच्या अनेक महागड्या कार्स जोरदार टक्कर देईल.

ऑल न्यू अर्माडा 2017 ची किंमत 6 लाख रुपयांपासून 7.5 लाख रुपयांपर्यंत एक्सपेक्ट केली जात आहे. कंपनीने आतापर्यंत या कारच्या लॉन्चिंग विषयीची अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. अजून या SUV कारचे काही प्रॅाडक्शनही सुरू झालेले नाही. रिपोर्टनुसार, महिंद्रा कस्टमर फीडबॅकसाठी अनेक ऑटो एक्सपोमध्ये शोकेस केले जाणार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, ऑल न्यू महिंद्रा अर्माडा 2017 स्टायलिश लूक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended