आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅडव्हान्स व SUV लूक असलेली KWID लॉन्च, 25 KMPL मायलेज, किंमत 2.56 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंच कंपनी 'रेनॉ'ने आपली अॅडव्हान्स फीचर व एसयुव्ही लुक असलेली नवी कार क्विड (Kwid) लॉन्च केली आहे. मध्यम वर्गीय कुटुंबात डोळ्यासमोर ठेऊन कंपनीने या कारची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. रेनॉ व निसान कंपनीची ही पहिलीच हॅचबॅक सेग्मेंटमधील कार आहे.

Kwid चे मायलेज 25.27 KMPL असून कारची किंमत 2.56 लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे. कारचे 98 टक्के मॅन्युफॅक्चरिंग भारतात झाले आहे. 'My KWID' अॅपच्या माध्यमातूनही ही कार बुक करता येणार आहे.

हे आहेत स्पेसिफिकेशन...
>इंजिन: 800 cc
>सिलिंडर: 3
>व्हॉल्व: 4
>व्हर्जन: पेट्रोल
>वजन: 670 किलो ग्रॅम
>टच स्क्रीन: 7 इंच
>ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, सेटेलाइट नेव्हिगेशन, आयफोन व आयपॅड सपोर्टिव्ह
>पाच कलरमध्ये उपलब्ध
>गॅरंटी: 2 वर्षे अथवा 50 हजार किलोमीटर

Kwid चे मॉडेल
Renault Kwid Std
Renault Kwid RxE
Renault Kwid RxL
Renault Kiwd RxT

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कारचा लूक व फीचर्स...