आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्ययावत तंत्रज्ञान: स्लिपर क्लच, स्टेनलेस स्टील एक्झॉस्ट असे वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंपनीने नुकतेच आरसी ३९० चे अपडेटेड मॉडेल सादर केले आहे. यात स्लिपर क्लच आहे. पूर्वी कंपनीने केवळ ३९० ड्यूक बाइक उपलब्ध करून दिल्या होत्या. यात नवे स्टेनलेस स्टील एक्झॉस्ट आणि युरो-४ इमिशन नॉर्म कप्लायन्स फीचर्स आहेत. या दोन्ही फीचर्समुळे बाइकचा वेग वाढणार आहे. यात हँडलबार लिव्हर आता रीच-अॅडजस्टेबल आहे. मिररच्या क्रियांना अधिक सक्षम करण्यासाठी मागे लावलेल्या आरशांना नव्याने डिझाइन करण्यात आले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, इतर बाइक्‍स....