आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या कार कंपन्यांचे चौकटीबाहेरचे महत्त्वाकांक्षी प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अग्रणी कार कंपन्या कारशिवाय इतर उत्पादन निर्मितीतही प्रयोगशील प्रयत्न करत आहेत. कारशिवाय इलेक्ट्रिक सायकल, पर्सनल मोबिलिटी डिव्हाइस, यॉट आणि विमानांसारख्या निर्मितीतही या कंपन्या उतरल्या असून काहींची उत्पादने बाजारात आली आहेत. या नवनिर्मितीविषयी जाणून घ्या पुढील स्लाइडवर.
बातम्या आणखी आहेत...