आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवेवरील सुचनांकडे करु नका दुर्लक्ष, ड्रायव्हिंग करताना ध्यानात ठेवा या 10 बाबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरक्षित व विनाअपघात वाहन चालवा, असे आवाहन परिवहन खात्याकडून कायम केले जाते. पण, हायवेवर वाहन चालवताना साइन बोर्डकडे अर्थात सुचना फलकांकडे अजिबात लक्ष दिले जात नसल्याचे आले आहे. परिणामी हायवेवरील अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी हजारों लोक रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडतात. हायवेवर वाहन चालवताना काही गोष्‍टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तुम्ही आप्तजनांसोबत इतररांचाही जीव वाचवू शकतात.

हायवेवर वाहन वळवताना 'युटर्न', 'सिग्नल' आणि 'झेब्रा क्रॉसिंग'ची माहिती असावी लागते. त्याचबरोबर वाहनाच्या आरशाची स्थिती, वाहन सरळ रेषेत चालविणे, गिअर बदलणे आदी बाबी ध्यानात ठेवाव्या लागतात. उतार-चढाव किंवा घात सुरु होण्यापूर्वी वाहन थांबवून ब्रेकची स्थिती जाणून घ्यायला हवी.

हायवेवर वाहन चालवताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या? हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...