आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या सेडानमध्ये काही नवे मॉडेल्स, जाणून घ्या अत्याधुनिक फिचर्स विषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या डिझाइन्स दिसतील या कारमध्ये
लवकरच नवी ऑडी ए ४ बाजारात उतरवली जाईल. ही कार बीएमडब्ल्यू ३ सिरीज, मर्सिडीझ बेन्झ सी क्लास, व्हॉल्व्हो एस ६० सोबत स्पर्धा करेल. यात ऑडीच्या नव्या डिझाइनचे वेगळेपण स्पष्ट दिसून येते. ज्या मॉडेलच्या जागी ही कार सादर होत आहे, त्या तुलनेत ती वजनाने हलकी आहे.
केव्हा येणार? : मार्च २०१६
किंमत : ३५-४२ लाख रुपये
इंजिन : २.० पेट्रोल
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, इतर कारविषयी माहिती ..