आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Specialties Of Stylish Sedan Cars To Be Launched 2016 In India

या स्‍टायलिश सेडान कार्स पुढच्‍या वर्षी होणार लॉन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Audi A4 - Divya Marathi
Audi A4
भारतीय ऑटोमोबाइल इंडस्‍ट्रीमध्‍ये आपली पकड मजबुत करण्‍यासाठी कंपन्‍या जास्‍तीत जास्‍त नवीन मॉडेल लॉन्‍च करीत आहे. बाजारात एकीकडे एसयूव्‍ही आणि स्‍मॉल कार सेगमेन्‍टमध्‍ये नवीन कार येत आहे. तर दुसरीकडे लग्‍जरी कारच्‍या सेगमेन्‍टमध्‍ये देखील काही कार्स बाजारात उतरण्‍याच्‍या तयारीत आहेत. या कार्सला कंपन्‍या स्‍टायलिश लुक आणि पॉवरफुल इंजिनसह उतरवणार आहेत. तर आज आम्‍ही आपल्‍याला पुढच्‍या वर्षी भरतीय बाजारात लॉन्‍च होणा-या कार्सविषयी माहिती देत आहोत.
1. Audi A4
लॉन्चिंग : मार्च 2016
किंमत : 35-42 लाख रुपये
इंजिन : 2.0 पेट्रोल, 2.0 डिझेल आणि 3.0 डिझेल
Audi A4 कार लवकरच बाजारात येणार आहे. याची बीएमडब्ल्यू 3-सीरीज, मर्सेडीज बेंज सी क्लास आणि वोल्वो एस 60 कार सोबत स्‍पर्धा होऊ शकते. या नवीन कारच्‍या स्टायलिश लुकवर जास्‍त लक्ष केंद्रीत करण्‍यात आले आहे. Audi A4 च्‍या या कारमध्‍ये नवीन डिझाइन पाहायला मिळणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर कार्सविषयी माहिती...