आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 70 रुपये भरा आणि या रॉयल एनफिल्डचे मालक व्हा, 5 मॉडेल्स उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतात रॉयल एनफिल्डचे चाहते अनेक आहेत. पण बजेट नसल्याने ते ही बाईक विकत घेऊ शकत नाहीत. दरम्यान, बॅंक आणि ऑटोमोबाईल कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या फायनान्सच्या ऑप्शनने या महागड्या बाईक विकत घेणे सहज शक्य झाले आहे. विशेष म्हणजे एखाद्या सवईला किंवा व्यसनाला टाळूनही तुम्ही ही बाईक घेऊ शकता. तुम्ही जर सिगारेट घेत असाल तर दररोज तुमचा किमान 100 रुपये खर्च होतो. हे व्यसन सोडले तर तुम्ही या रॉयल एनफिल्ड गाडीचे मालक होऊ शकता.
 
रॉयल एनफिल्डच्या बाईक्सच्या किमती 1.13 लाख रुपयांपासून 2.08 रुपयांपर्यंत (एक्स शोरुम दिल्ली) आहेत. अशा वेळी तुम्ही 5 वर्षांसाठी 1 लाख रुपयांचे लोन घेतले तर तुमचा मासिक ईएमआय 2170 येतो. म्हणजे तुम्ही केवळ 70 रुपये दररोज भरुन ही बाईक विकत घेऊ शकता.
 
बुलेट 350
किंमत: 1.13 लाख रुपये (एक्‍स शोरूम)
लोन अमाउंट: 1 लाख रुपये
व्याज दर: 10 टक्के
लोनचा अवधी‍: 60 महिने
ईएमआय: 2124 रुपये
दररोज भरण्याची रक्कम: 70 रुपये
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... इतर बुलेट्सची माहिती... कमी पैसे भरुन अशा विकत घेता येतील....
बातम्या आणखी आहेत...