आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटाची न्यू जनरेशन कार HEXA 18 जानेवारीला होणार लॉन्च, वाचा स्पेसिफिकेशन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेक्स- टाटा कंपनीने न्यू पावरफुल कार 'हेक्सा' लॉन्च करण्याची तयारी केली आहे. 18  जानेवारीला ही कार लॉन्च होणार आहे. टाटाने ही कार 'लँड रोव्हर डिव्हिजन'सोबत तयार केली आहे.

टाटाची न्यू जनरेशन कार हेक्सा हायटेक फीचर्ससह बाजारात दाखल होणार आहे. कार आकर्षक डिझाईनमध्ये ग्राहकांसमोर येणार आहे. 

कारमध्ये 2.2 चा पावरफुल डिझल इंजिन... 
हेक्सा कारची किंमत 12 ते 18 लाख रुपये दरम्यान असेल. किमंत जास्त असली तरी ग्राहकांकडून कारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. कारमध्ये 2.2 चा व्हॅरिकोर तर 400 डिझल इंजिन बसवर्यात येणार आहे. हे इंजिन 154bhp चे असून ते 320- 400NM टॉर्क जनरेट करते.

5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटो ट्रान्समिशन अशा दोन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध करून देण्यात येईल. ही कार शहरात 12kmpl तर हायवेवर 15kmpl मायलेज देईल. सुरक्षिततेसाठी कारमध्ये 6 एअरबॅग्ज आहेत. सोबतच 4 व्हील ड्राइव्हमध्ये ABS, EBD, ट्रॅक्शन  कंट्रोल, ABP, इंजिन इम्मोबिलाइझर, रिअर पार्किंग सेंसर आणि रिअर पार्किंग कॅमेरा पण दिलेले आहे. या कारसोबत टफ ड्राईव्ह मोडसुद्धा दिलेला आहे. त्यामुळे गाडी नियंत्रणात येते.  

पुढील स्लाईडवर पाहा फोटो- TATA HEXA कार न्यू  फोटोज...
बातम्या आणखी आहेत...