आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nano पेक्षा छोटी होती Meera, बनू शकली नाही देशाची कार; किंमत 12 हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी 'टाटा नॅनो'च्या रूपात देशात सर्वात स्वस्त व छोटी कार लॉन्च केली आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? नॅनो बाजारात येण्यापूर्वी 1975 मध्ये हिंदुस्तानात छोटी कार धावत होती. 'मीरा' (Meera) असे या कारचे नाव होते. मुंबईतील शंकरराव कुलकर्णी यांनी या कारची निर्मिती केली होती. मीरा पहिल्यांदा रस्त्यावर उतरली तेव्हा सगळे तिच्याकडे पाहातच राहिले होते. त्या काळात या कारची किंमत फक्त 12 हजार रुपये होती.

तेव्हाची मीरा आणि आजची नॅनोमधील स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहे. सिंगल वायपर, रियर इंजिन, 20 KMPL(पेट्रोल) व 5 सीटर, असे असतानाही 'मीरा'ला नॅनोएवढी प्रसिद्धी मिळू शकली नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, मीरा कारचा रंजक प्रवास...