आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ten Stylish SUVs Equipped With Powerful Engine To Be Unveiled In Auto Expo 2016

ऑटो एक्‍सपो 2016 मध्ये सादर होतील या स्‍टाइलि‍श लुक व दमदार इंजिनच्या 10 SUV

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ऑटो एक्‍सो 2016'ला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. देश-वि‍देशातील ऑटो कंपन्या आपापली शानदार गाड्या यात सादर करतील. ऑटो एक्‍सपो 2016 मध्ये सादर होणार्‍या गाड्यांपैकी आम्ही आपल्याला 10 10 स्‍पोर्ट्स यूटि‍लि‍टी व्‍हीकल्‍स अर्थात एसयूव्ही गाड्यांविषयी माहिती देत आहोत.

डटसन रेडी गो
संभावित किंमत: 3 ते 5 लाख रुपये

भारतीय ऑटो मार्केटमध्ये स्टाइलिश लुक व स्‍टाइलमुळे क्रॉसओव्हरची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. नि‍सान मोटर इंडि‍याच्या एका वरि‍ष्‍ठ अधि‍कार्‍यांनी सांगितले, की क्रॉसओव्हरची डिमांड पाहाता 'रेडी गो'ला सादर केले जाऊ शकते. डटसनचे क्रॉसओव्हर सेग्मेंटमधील हे तिसरे मॉडेल ठरेल. पाच डोअर असलेली ही हॅचबॅक कार असेल. डटसन रेडी गो फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होणार आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, होंडा सादर करणार आपली नवी एसयूव्ही...