आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत सर्वात जास्त विक्री होणाऱ्या bikes, एनफील्‍डचे हे मॉडेलही यादीत सामील...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीरो स्प्लेंडर - Divya Marathi
हीरो स्प्लेंडर
नवी दिल्ली - नव्या आर्थिक वर्षाच्या (2017-18च्या) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मोटारसायकल विक्रीत 3 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीत हीरो मोटोकॉर्पचा वाटा सर्वात जास्त आहे. खासकरून एंट्री लेव्हलच्या मोटारसायकलमध्ये हीरो मोटोकॉर्पचे वर्चस्व आहे. सियामने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात भारतात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बाइक्सच्या लिस्टमध्ये टॉप 4 बाइक्स हीरो मोटोकॉर्पच्या आहेत.
 
हीरो स्प्लेंडर
 सर्वात जास्त विक्री झालेली मोटारसायकल हीरो स्प्लेंडर ठरली. याच्या विक्रीत 7 टक्के घट आल्यावरही जूनमध्ये एकूण विक्री 2.19 लाख युनिट्सची होती.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कोणत्या आहेत उर्वरित TOP 9 बाइ्क्स...
बातम्या आणखी आहेत...