Home »Business »Auto» These Are The Top 5 Cars With 7 Seats

या आहेत 7 सीट असलेल्या टॉप 5 कार, किंमत 6.15 लाखांपासून सुरु

दिव्यमराठी वेब टीम | Sep 25, 2017, 15:59 PM IST

भारतामध्ये असे अनेक असे कुटुंब आहेत, ज्यामध्ये 6 ते 7 लोक एकत्र राहतात. अशा कुटुंबाना घरातील सर्व सदस्यांसाठी दोन कार खरेदी करणे शक्य नसते. परंतु मल्टी पर्पज व्हेकल्स(एमपीव्ही) किंवा स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल (एसयूव्ही) अशा कुटुंबांची गरज पूर्ण करू शकतात. अशाप्रकारच्या कारमध्ये 7 सीट्सची व्यवस्था असते. आज आम्ही तुम्हा अशाच 7 सीट असलेल्या कारची माहिती देत आहोत.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा
किंमत: 13.30 लाखांपासून सुरु (एक्स शोरूम, दिल्ली)
मायलेज: 14 kmpl ते 15 kmpl
या कंपनीची पहिली इनोव्हा 2005 मध्ये लॉन्च झाली आहे.

इतर कारची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended