आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maruti Susuki लॉन्च करणार तीन शानदार कार, किंमत साडेपाच लाखांपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा प्लान केला आहे का? जर तुम्ही नवी कार खरेदी करण्‍याच्या विचारात असाल तर आम्ही आपल्याला थोडी प्रतिक्षा करायला सांगणार आहोत. कारण, मारुती कंपनी आपल्या ग्राहकांसाठी लवकरच तीन शानदार मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.

मारुतीच्या तिन्ही कार स्पेसिफिकेशन बाबतीत दर्जेदार मानल्या जात आहेत. मारुतीच्या लॉचिंग लिस्टमध्येे 'कॉम्पॅक्ट SUV, कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर आणि प्रीमियम हॅचबॅक अशा तीन मॉडेलचा समावेश आहे. याचा अर्थ असा की, मारुती आता जवळपास सर्वच सेग्मेंटमध्ये आपला जम बसवताना दिसत आहे.
1. Maruti Suzuki YRA Premium Hatchback
मारुती कंपनीने प्रीमियम हॅचबॅक सेग्मेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. मारुती लवकरच आपली 'YRA Premium Hatchback' ही लॉन्च करणार आहे. मारुतीची ही कार ह्युंदाईची 'इलाइट i20'ला सरळ टक्कर देईल, अशी जोरदार चर्चा ही सुरु झाली आहे.

YRA ही कार 'Swift' पेक्षा जास्त आकर्षक करण्यावर कंपनीचा भर राहाणार आहे. हनीकॉम्ब ग्रिल, व्ही शेप क्रोम, डे टाइम रनिंग लॅम्पसारख्या फीचर्सनी ही कार अद्ययावत असेल. याचबरोबर Swift च्या तुलनेत ही कार जास्त रुंद असेल.

वाचा फीचर्स...
>1.2 आणि 1.4 लिटर पेट्रोल इंजिन तसेच 1.3 लिटर डिझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध
>स्विफ्टमध्ये 1.3 लिटर डिझेल इंजिन वापरले आहे.

केव्हा होईल लॉन्च: ऑक्टोबर- नोव्हेंबर 2015

संभाव्य किंमत: 5.5 लाख ते 9 लाख रुपये
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मारुतीच्या इतर कारचे स्पेसिफिकेशन्स...