आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Five Budget And Stylish Cars At Rs 5 Lacs Waiting To Hit Indian Road

या आहेत पाच बजेट कार; स्‍टायलि‍श लुकसोबत लवकरच होणार लॉन्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सन 2015 या वर्षात ऑटोमोबाइल कंपन्यांच्या हॅचबॅक सेग्मेंटमध्ये चांगली तेजी दिसली. कॉम्‍पॅक्‍ट हॅचबॅक सेग्मेंटमधील कारचा स्‍टाइलि‍श लुक, दमदार इंजिन व कमी किमतीमुळे मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बहुतांश कार निर्मात्या कंपन्यांनी पुढील फेस्टीव्ह सीझनसाठी आतापासून तयारी सुरु केली आहे.

मारुतीपासून ह्युंदाई कंपनीने हॅचबॅक सेग्मेंटमधील नव्या कार लॉन्च करण्‍याची योजना आखली आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी पुढील वर्षी अर्थात 2016 मध्ये 5 लाख रुपये किमतीच्या कोणत्या कार बाजारात उतरणार आहेत,या विषयी माहिती घेऊन आलो आहे.

ह्युंदाई न्‍यू इयॉन
किंमत: 3 ते 4.50 लाख रुपये
संभाव्य लॉन्चिंग: फेब्रुवारी 2016
ह्युंदाई इयॉन आपल्या इंटीरि‍यरसाठी ओळखली जाते. त्यामुळे इऑनच्या नवे मॉडेल अद्ययावत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 800cc व 1.1 लीटरची तीन सिलिंडर डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, टाटा मोटर्स देखील लॉन्‍च करणार नवी कार...