आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लिटर इंधनात 27 km मायलेज, या आहेत देशातील 6 अव्‍वल कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - 2015 मध्‍ये देशात ऑटोमोबाइल कंपन्‍यांनी सहा जबरदस्‍त मायलेज देणा-या कार लॉंच केल्‍या. ज्‍यांचा मायलेज 24.52 किलोमीटर प्रती लिटर ते 27. 62 किलोमीटर प्रति लिटर एवढा आहे, असा दावा या कंपन्‍यांनी केला आहे. त्‍यापैकी सर्वात जोरदार परफॉर्म हा मारूती- सुझुकीच्‍या सेलेरियो, बलेनो आणि अर्टिगा हायब्रिड या कारचा आहे. शिवाय होंडा जाझ, फोर्ड फिगो आणि रेनो क्‍विड या कारचाही यामध्‍ये समावेश आहे.
मारूती - सुझुकी सेलेरियो डिझेल
मायलेज - 27. 62 kmpl
मारूती - सुझुकीने आधी सेलेरियो कारला पेट्रोल इंजिनमध्‍ये लॉंच केले होते. मात्र नंतर डिझेलवर चालणारी ही कार ग्राहकांच्‍या पसंतीत उतरली.
किंमत - 4 ते 5.8 लाख रूपये (एक्‍स शोरूम दिल्‍ली)
इंजिन - 793 सीसी
टॉर्क - 125 Nm@2000 rpm
वजन - 1, 027 किलो
पावर- 47 BHP
पुढील स्‍लाइड्समधून जाणून घ्‍या, इतर कारविषयी..