एसयूव्ही वाहनांची (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या देखील या सेगमेंटमधील कारच्या निर्मितीला जास्त प्राधान्य देत आहेत. मारुतीने 'एस क्रॉस' लॉन्च करून एसयुव्ही सेगमेंटमध्ये
आपली जागा बनवली आहे. याआधी ह्युंदाई केंपनीने आपली 'क्रेटा' कार देखील याच सेगमेंटमध्ये लॉन्च केली होती.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला जगातील शानदार 8 लक्झरी एसयूव्ही कारविषयी माहिती घेऊन आलो आहे.
1. फॉक्सवॅगन ट्यूआरिग
स्पेसिफिकेशन...
>4-मोशन ऑल व्हील ड्राइव्ह
>आठ-स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशन
>3.6 लिटर वी-6 280 एचपी इंजिन
>4-व्हील एंटी-लॉक ब्रेक्स
>18 इंच अॅल्युमिनियम व्हील
>क्लायमेट्रॉनिक ऑटोमेटिक एसी
>एबीएस व ड्राइव्हलाइन ट्रॅक्शन कंट्रोल
>क्रूझ कंट्रोल
>साइड सीट माउंटेड एअरबॅग्ज व 4 मोशन ऑल-व्हील ड्राइव्ह सारखे शानदार फीचर्स...
पुढील स्लाइडवर पाहा, जगातील इतर एसयूव्ही कारविषयी....