आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Toyota Land Cruiser 200\' कार भारतात लॉन्‍च, किंमत 1.29 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Toyota Land Cruiser 200 car - Divya Marathi
Toyota Land Cruiser 200 car
Toyota कंपनीने आपल्‍या प्रीमियम लक्झरी SUV (स्पोर्ट्स यूटिलिटी व्‍हेकल) Land Cruiser 200 कारचे अपडेटेड व्‍हर्जन भारतीय बाजारात लॉन्‍च केले आहे. या कारची किंमत 1.29 कोटी रूपये (दिल्ली एक्स शो रूम) आहे. कंपनीने Land Cruiser फेसलिफ्टेड मॉडेलमध्‍ये अॅडिशनल सेफ्टी इक्विपमेन्‍टसह काही एक्सटीरिअर आणि इंटीरिअर अपडेट्स दिले आहे.
Toyota Land Cruiser 200 कारचे अपडेटेड व्‍हर्जन
कंपनी Land Cruiser कारवर व्हेकल तीन वर्षांची किंवा एक लाख किलोमीटर (जे आधी पूर्ण होईल)ची गॅरंटी देत आहे. अपडेटेड मॉडेलमध्‍ये फ्रंट फेशियावर एक लार्झर थ्री स्लेट क्रोम ग्रिल, एलईडी लॅम्प्ससह नवे हेडलाइट्स, रिव्‍हाइज्ड फ्रंट बंपर आणि फोग लॅम्प्स आहेत. याची मॅस्कुलाइन अपील वाढवण्‍यासाठी बोनेटला देखील ड्युअल पॉवर बॅग्ससह रिव्‍हाइज्ड केले आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा Toyota Land Cruiser 200 चे फीचर्स...