आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘न्यू प्लेटिनम इटिओस’,‘न्यू इटिओस लिव्हा’ने दिली निर्भरतेला नवी परिभाषा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | टोयोटा मोटर किर्लोस्कर मोटर आपल्या उत्पादनात नेहमीच नावीन्यपूर्ण बदल करून ग्राहकांसाठी चांगले फीचर्स सादर करण्यात विश्वास ठेवतात. हे टोयाेटाचेही तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) आहे. या माध्यमातूनच इटिओस सिरीजने एक लंबा पल्ला गाठला आहे.
कंपनीने नुकतेच दोन नवीन मॉडल ‘न्यू प्लेटिनम इटिओस’ आणि ‘न्यू इटिओस लिव्हा’ बाजारात सादर केले आहेत.

या माध्यमातून कंपनीने सुरक्षा, निर्भरता, क्वालिटी आणि परफॉर्मन्सचे नवीन मानक स्थापित केले आहेत. या सिरीजमध्ये मोठी केबिन, सामान ठेवण्याची जागा, हाय फ्यूल इकॉनॉमी आणि न्यूनतम ऑनशिप कास्टसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या गाड्या भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने विकसित केल्या आहेत. या टोयोटाच्या क्वालिटी, टिकाऊपणा आणि विश्वसनीयतेच्या जागतिक आश्वासनाला व्यक्त करतात.
बातम्या आणखी आहेत...