आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाइक रायडर्सना आता अनेक पर्याय, अॅडव्हेंचर बाइक्सची मॉडेल्स लवकरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोटारबाइक उत्पादक लवकरच नवी मॉडेल्स सादर करणार आहेत. बाइक रायडर्सना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील. यात अॅडव्हेंचर बाइक्स अधिक आहेत.

यामाहा बाइक्सची श्रेेणीच अवतरणार
यामाहाने भारताच्या दुचाकी बाजारावर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने सर्वाधिक नव्या बाइक्स दिल्या आहेत. कंपनीने १२५ सीसीमध्ये सेल्युटो बाइक सादर केली. याची पॉवर बरीच कमी आहे. मात्र स्पर्धेतील बाइक्सच्या तुलनेत वजनही ५ किलो कमी आहे. सेल्युटोची किंमत ५२ हजार रुपये आहे. यामाहाने नुकतीच फॅशिनो ऑटोमॅटिक स्कूटरही सादर केली. ही स्कूटर ब्ल्यू-कोअर टेक्नॉलॉजीने समृद्ध आहे. यात ११३ सीसी, फोर-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे ७ बीएचपी पॉवर व ०.८ ग्रॅम टॉर्क निर्माण करते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या काही निवडक अॅडव्हेंचर बाइक्सविषयी...