आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Volkswagen Indiaने लॉन्च केली NEW VENTO: 25 ते 75 हजारांत करा बुकिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'Vento 2015\' - Divya Marathi
\'Vento 2015\'
नवी दिल्ली- Volkswagen India ने आज (मंगळवार) आपल्या बहुचर्चित कार Vento चे नवे मॉडेल 'Vento 2015' लॉन्च केले. 'वेंटो 2015' च्या बेसिक मॉडेलची किंमत 7.85 लाख रुपये (दिल्ली एक्स शोरूम) आहे. त्याचप्रमाणे टॉप एंड मॉडेलची किंमत 11.87 लाख रुपये असून अॅडव्हास बुकींग सुरु झाली आहे. New Ventoच्या 10 वेगवेगळ्या मॉडेलची अॅडव्हास बुकींग 25 ते 75 हजारांत करता येणार आहे.

New Vento मध्ये News Feature:
Vento 2015 चे फीचर्स
ड्युअल एअरबॅग्ज
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम
क्रूज कंट्रोल
इलेक्ट्रिकली फोल्डेबल मिरर
सॉफ्ट टच बटन फॉर रिअर बूट
कूल ग्लव्ह बॉक्स
एलईडी टेल लॅम्प
एंबिएंट लायटिंग
कॉर्नरिंग लाइट्स
या कॉमन फीचर्सचा अभाव
Vento कारच्या न्यू व्हर्जनमध्ये रिअर कॅमेरा, टचस्क्रीन आणि पुश बटन स्टार्ट सारख्या फीचर्सचा अभाव आहे.
या कारसोबत स्पर्धा
मिड साइज सेडान सेग्मेंट Vento 2015 कार होंडा सिटी, मारुती सियाज आणि ह्युंदाई वेर्ना 4 एस सारखा कारशी स्पर्धा करेल
आगे की स्लाइड में PHOTOS में देखिए, 2015 फॉक्सवैगन वेंटो कार...
Vento 2015 मॉडेल्सच्या किमती ( दिल्ली एक्स शो रुम)
मॉडेल किंमत (लाख रुपयांत)
1.6 Trendline (Petrol) 7.85
1.6 Comfortline (Petrol) 8.67
1.6 Highline (Petrol) 9.42
1.2 TSI Comfortline Automatic (Petrol) 9.87
1.2 TSI Highline Automatic (Petrol) 10.62
1.5 TDI Trendline (Diesel) 9.10
1.5 TDI Comfortline (Diesel) 9.92
1.5 TDI Highline (Diesel) 10.67
1.5 TDI Comfortline Automatic (Diesel) 11.12
1.5 TDI Highline Automatic (Diesel)
11.87
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Vento 2015 चा स्टाइलिश लूक...