आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wicked Ride Offering Stylish Bikes On Rent In Three Cities

फक्त 750 रुपयांत मिळेल रॉयल एनफील्ड, ही कंपनी देत आहे ऑफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'रॉयल एनफील्ड' बाईकवर स्वार होऊन अॅडव्हेंचरचा आनंद घ्यायची कोणाची इच्छा नसेल. बंगळुरु बेस्ड 'विकेड राइड' या कंपनीने तरुणाईसाठी खास ऑफर दिली आहे. वीकएंडला आपल्या जोडीदारासोबत फिरण्यासाठी ही कंपनी बाईक भाड्याने देते.

'हार्ले डेव्हिडसन'पासून 'रॉयल एनफील्ड'च्या बाईक्स देखील ही कंपनी प्रतिदिन भाडेतत्त्वावर ही कंपनी देते. रॉयल एनफील्डसाठी युजर्सला प्रतिदिन फक्त 750 रुपये भाडे द्यावे लागते. बाईकच्या मॉडेलनुसार भाडे वेगवेगळे आकारले जात असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
'विकेड राइड'चा फेयर चार्ट:

रॉयल एनफील्ड
थंडरवर्ड 500: 750 रुपये प्रतिदिन
डेजर्ट स्ट्रॉर्म: 750 रुपये प्रतिदिन
कॉन्टीनेंटल जीटीः 750 रुपये प्रतिदिन

हार्ले डेव्हिडसन
सुपर लो: 3000 रुपये प्रतिदिन
आयरन 883: 3500 रुपये प्रतिदिन
स्ट्रीट 750: 2500 रुपये प्रतिदिन

ट्रंफ
बॉर्नविलेः 3000 रुपये प्रतिदिन

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बाईक भाडेतत्त्वावर घेण्याचे काही नियम व अटी...