आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 इंजिनियर्सनी बनवली पहिली ट्रान्सफॉर्मर कार, 50 सेकंदात रोबोट बनते BMW

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तांबुल- तुर्कीचेे 12 इंजिनियर्स आणि चार टेक्नीशियनच्या टीमने एक ट्रान्सफॉर्मर कार बनवली आहे. 50 सेकंदात ही कार रोबोट बनते. जगातील ही पहिला ट्रान्सफॉर्मर कार असून ती रिमोटवर चालते.
कार बनवण्यासाठी 8 महिन्यांचा कालवधी लागला. कारला दोन हात आणि एक शीर आहे. हात आणि डोक्याची रिमोटवर हलचाल करता येते. पण, रोबोट बनल्यानंतर ही कार धावू किंवा उडू शकत नाही. 'ट्रान्फॉर्मर' सिनेमासाठी अशाच प्रकारचा रोबोट एनिमेट करण्यात आला होता.

काय म्हणाली निर्माता कंंपनी?
- कार निर्माता कंंपनी लॅटरॉनने दिलेली माहिती अशी की, सध्या पाच 5 रोबोट बनवण्यात आले आहे. लवकरच्या त्यात चालण्याची यंंत्रणा बसवण्यात येणार आहे.
- कारवर पूर्ण रिसर्च झाल्यानंतर विक्रीसाठी ही कार बाजारात उतरवण्यात येणार आहे.

रिमोटवर चालवण्यासाठी बसवले इलेक्ट्रिक इंजिन...
- रिमोटवर चालवण्यासाठी कारमध्ये इलेक्ट्रिक इंंजिन बसवले आहे.
- पण, रोबोटमध्ये बदलल्यानंतर कार चालूू शकत नाही. लवकरच त्यात चालण्याची यंंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे इंजिनिअर्सच्या टीमने सांग‍ितले.
- सगळ्यात आधी कारचे दरवाजेे उघडतात. नंंतर पंंखांंसारखेे हात बाहेर येतात. कारच्या टपातून रोबोटचे डोके बाहेर येते.
- रोबोटचे डोके 120 डिग्रीत फिरू शकते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अवघ्या 50 सेकंदात रोबोटमध्ये बदलणार्‍या BMWचे फोटोज आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...