आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना आकर्षित करतात डिझायरेबल लुकिंग कार, पाहा जगातील Top 10 Sexiest Cars

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्याने झुंगऽऽऽ आवाज करत, हवेत धूराचे लोट सोडत एखादी कार प्रचंड वेगात शेजारुन जाते तेव्हा पुरुषांपेक्षा महिलांचे मन रोमांचित होऊन उठते. कारण, कारचा आवाज, स्‍पीड, लुक आणि कलर या सगळ्यांशी महिलांचे एक वेगळेच कनेक्‍शन असते, असे म्हटले जाते.
कार खरेदी करताना महिलांच्या आवडीकडे विशेष लक्ष दिले जाते. बहुतांश लोक आपली आवड बाजूला ठेवून महिलांना आकर्षित करणार्‍या कारमधून फिरणे जास्त पसंत करतात. उल्लेखनिय म्हणजे तरुणाईतही सध्या महिलांना आकर्षित करणार्‍या डिझायरेबल लुकिंग कारची क्रेझ वाढली आहे.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला महिलांना सर्वाधिक आकर्षित करणार्‍या कारचे कलेक्शन घेऊन आलो आहोत. यात जगातील टॉप-10 शानदार कारचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, महिलांना कोणत्या कार आकर्षित करतात...