आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

66 रुपयांपेक्षा कमी पगारात काम करतात हे CEO, जाणून घ्या काय आहे नेमके कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगातील बड्या कंपन्यांचे CEO त्यांच्या कोट्यवधींच्या सॅलरी पॅकेजमुळे चर्चेत राहातात. मात्र, सर्वात कमी सॅलरी पॅकेज घेणार्‍या टॉप-5 CEO ची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यादीतील काही CEO असे आहेत की, त्यांचे सॅलरी पॅकेज 1 डॉलरपेक्षा (66 रुपये) कमी आहे.

एस अॅण्ड पी 500 च्या कंपन्यांच्या अॅनालिसिस केल्यानंतर CEOs चा अहवाल प्रसिद्ध करण्‍यात आला. गूगलची पॅरंट कंपनी 'अल्फाबेट'चे CEO लॉरेंस पेज यांच्या नावाचा समावेश या यादीत आहे. लॉरेंस पेज मागील पाच वर्षांपासून 1 डॉलर सॅलरी घेत आहेत.

CEO का कमी घेतात सॅलरी?
ओबर्न यूनिव्हर्सिटीच्या प्राधापकांनी दिलेल्या अहवालानुसार, CEO कमी सॅलरी घेऊन कर्मचार्‍यांमध्ये एक विशिष्‍ट संदेश पोहोचवण्याचे काम करतात. यातून ते कंपनीविषयीची निष्ठा प्रकट करत असतात. यासोबतच इन्व्हेस्टर्सलाही कंपनी प्रति आपले कमिटमेंट दर्शवत असतात.

पुढील स्लाइडवर वाचा, गूगलचे CEO का घेतात फक्त $1 सॅलरी...
बातम्या आणखी आहेत...