आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध कंपन्‍यांच्‍या लोगोमधील छुपा मेसेज वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मोठ्या कंपनीचा एक विशिष्ट असा लोगो असतो. तो तयार करताना बराच विचार केला जातो. त्यासाठी क्रिएटिव्ह आयडियाज लढविल्या जातात. त्यातून ग्राहकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, बऱ्याच वेळा हा प्रयत्न फसतो. लोगोतून एखादा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचतो असे होत नाही. ग्राहक केवळ डिझाईन म्हणून लोको लक्षात ठेवतात.

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, काही प्रसिद्ध लोगोत दडलेला मेसेज. तुम्ही कधी कल्पनाही केले नसेल, की असा काही मेसेज या लोगोंमध्ये राहू शकतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा, प्रसिद्ध कंपन्‍यांच्‍या लोगोंमध्ये दडलेला मेसेज.... तुम्हाला बसेल धक्का...