आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung च्या टॅबवर मिळत आहे मोठी सुट, लेनोव्हो आणि मायक्रोमॅक्सच्या किमती कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्हाला मोठ्या स्क्रीनचे फोन आवडत असतील तर टॅबही तुमच्यासाठी एक चांगले ऑप्शन आहे. फोन आणि लॅपटॉप तयार करणाऱ्या सर्व कंपन्या टॅब मार्केटमध्ये उतरल्या आहेत. त्यावर अनेक ई-कॉमर्स कंपन्या सुट देत आहेत. त्यामुळे जर टॅब घेण्याचा विचार असेल तर सॅमसंग, लेनोव्हो, मायक्रोमॅक्स आणि ऑनर या कंपन्यांच्या टॅबवर 28 टक्क्यांपर्यंत सुट मिळत आहे.
 
आज आम्ही तुम्हाला अशाच डीलची माहिती देणार आहोत... पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...