1999 मध्ये बिल गेट्स यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते 'Bussiness @ the speed of Thoughts'. या पुस्तकात बिल गेट्स यांनी टेक्नॉलॉजीशी संबंधित काही भविष्यवाणी केल्या होत्या. त्यापैकी अनेक भविष्यवाणी अगदी तंतोतंत ख-या ठरल्या आहेत. अशाच 15 भविष्यवाणींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बिल गेट्स भविष्यातील गॅझेट्सबाबत काय म्हणाले होते आणि आज त्या क्षेत्रातील स्थिती काय आहे? हे या माध्यमातून सांगण्यात येत आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, Bill Gates यांनी केलेल्या इतर भविष्यवाणींबाबत...