दिवाळीला बहुतांशी लोक सोन्यात गुंतवणूक करतात. काही दागिने तर काही सोन्याची नाणी खरेदी करतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 नोव्हेंबरला तीन सूवर्ण योजना सादर केले. यासोबत दिवाळीनिमित्त अशोक चक्राची प्रतिमा असलेले सोन्याचे नाणे लॉन्च केले आहे. 5, 10 व 20 ग्रॅम वजनात हे नाणे मिळणार आहे.
देशात सोन्याचे नाणे केव्हा तयार झाले. नाण्यांचा प्रवास कसा व कुठून सुरु झाला, हे तुम्हाला कदाचित माहीत नसावे. आज आम्ही आपल्यासाठी सोन्याच्या नाण्याचा इतिहास घेवून आलो आहे. सोन्याच्या पहिल्या नाण्यावर शिवशंकराची प्रतिमा होती.
पुढील स्लाइडवर वाचा, सोन्याच्या नाण्याचा इतिहास...