आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन राज्यात आहे हे रेल्वे स्टेशन; वाचा, भारतीय रेल्वेशी संबंधित 28 Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय रेल्वेचा इतिहास रंजक आहे. रेल्वेने अाजही आपले महत्त्व आबादीत ठेवले आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, की देशात नवापूर (जि. नंदुरबार) हे एक अनोखे रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा एक भाग महाराष्‍ट्रात तर दुसरा भाग गुजरातमध्ये आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आज (25 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहे. यानिमित्त आम्ही वाचकांसाठी रेल्वेशी संबंधित इंटरेस्टिंग फॅक्ट्स घेऊन आलो आहे.

एक पाऊल महाराष्‍ट्रात तर दुसरे पाऊल गुजरातमध्ये...
- नवापूर रेल्वे स्टेशनचा एक भाग महाराष्ट्रात तर दुसरा भाग गुजरातमध्ये आहे.
- महाराष्‍ट्र व गुजरातच्या बॉर्डरवर आहे. नवापूर हे धुळे व सुरत पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे.
- नवापूर रेल्वे स्टेशनवर दोन्ही राज्याच्या सीमेचे फलक लावण्यात आले आहे.
- येथे उतरणार्‍या प्रवाशांना एकाच वेळी दोन राज्यात आल्याचे जाणवते. त्यांचे एक पाऊल महाराष्‍ट्रात तर दुसरे गुजरातमध्ये असते.

पुढील स्लाइड्सवरील इन्फोग्राफमधून वाचा रेल्वेशी संबंधित रोचक फॅक्ट्‍स...