आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची धूम, ६ हजार आहेत स्टॉल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - ३५ व्या इंटरनॅशनल ट्रेड फेअरच्या (आयटीटीएफ) निमित्ताने प्रगती मैदानावर व्यापारी आणि ग्राहकांचा मेळा पाहायला मिळत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंपासून आैद्योगिक उत्पादनांपर्यंतचे ६ हजार स्टॉल्स येथे आहेत. अफगाणिस्तानचा सुकामेवा, आफ्रिकेतील ज्वेलरी आणि तुर्कीचे जगप्रसिद्ध दिवे अशा एक ना अनेक वस्तू-पदार्थांची रेलचेल हे या मेळ्याचे वैशिष्ट्य.
भारताची हस्तकला
झारखंडच्या पुढाकाराने देशातील हस्तकलेवर आधारित उत्पादने ही भारतीय स्टॉल्सची संकल्पना आहे. मेळ्याच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
पुढील स्‍लाइ्ड्सवर क्‍लिक करून पाहा, फोटो..