आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडोज-10: 40 वर्षांत बिल गेट्स आणि विंडो ओएसचा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्ट २९ जुलैला त्यांची बहुप्रतीक्षित ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज-१० लाँच करत आहे. युजर प्रदीर्घ काळापासून याची वाट पाहत अाहेत. कारण विंडोज-१० कम्प्युटिंगचे जग नेहमीसाठी बदलून जाणार आहे.

मायक्रोसॉफ्टची स्थापना १९७५ मध्ये झाल्यापासून अातापर्यंत म्हणजे या ४० वर्षांत खूप काही दिले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये या कंपनीचे विंडोज-९५, विंडोज-९८, विंडोज एक्सपी आणि विंडोज-७ ने यशाचे कीर्तिमान स्थापन केले. विंडोज-८ ला मात्र युजरनी फारशी पसंती दिली नाही. कारण त्याचा लूक आणि तंत्र काही कमी पडले. यात कंपनीने काही सुधारणा केल्या असून विंडोज-१० चा लूक आधीच आणून त्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
मायक्रोसॉफ्टच्या यशात संस्थापक बिल गेट्स आणि पॉल एनन यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तथापि, बिल गेट्स यांनी २००० मध्ये सीऊओ पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही ते कंपनीत विविध जबाबदाऱ्या सांभाळत होते. २००० ते २०१४ दरम्यान स्टीव्ह बाल्मर यांनी मायक्रोसॉफ्टची जबाबदारी सांभाळली.

पुढील स्लाडवर क्लिक करून वाचा, बिल गेट्‍स यांचा पाया, यश आणि प्रोस्ताहन...