आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांना चॉकलेट खाण्याचेही मिळतात लाखो रुपये, जगातील 5 डिफरंट JOBS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणपणे जगभरात 10 ते 5 च्या वेळेत लोक आपल्या आपल्या ऑफिसमध्ये जाऊन नोकरी करत असतात. पण जगात काही वेगळ्याही नोकऱ्या किंवा कामे असतात जी पूर्णपणे वेगळी असतात. आता समजा जर तुम्हाला चॉकलेट खाण्याची नोकरी मिळाली तर. अशी नोकरी कुणाला नको वाटेल. पण ती नोकरी करण्यासाठी आधी स्वतः एक चांगले टेस्टर असल्याचे सिद्ध करावे लागेल.

चॉकलेट खाण्याप्रमाणेच लोकांना झोपण्यासाठीही नोकरीवर ठेवले जाते. विशेष म्हणजे नेहमीच्या ऐकिवातील नोकऱ्यांच्या तुलनेत या नोकऱ्यांमध्ये पगारही अधिक असतो. अशाच अनोख्या पाच नोकऱ्यांबाबत आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत.
चॉकलेट टेस्टर
काय करतात : चॉकलेट टेस्ट करतात
वार्षिक वेतन : 43,77,061 रुपये
अशाच इतर जॉबबाबत जाणून घ्या, पुढील स्लाइड्सवर...