आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Luxury कारपेक्षाही महागडा आहे हा घोडा, कोंबड्याची किंमत 10 हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसरमध्ये आयोजित करण्‍यात आलेल्या दोन दिवसीय पशु मेळाव्यात घोडा, कोंबडा व रेडा (भीम) मुख्य आकर्षण ठरले. मात्र, यांना खरेदीदार न मिळाल्याने त्यांची विक्री होऊ शकली नाही.
मेजर सिंग यांनी मेळाव्यात सुल्तानला (घोडा) सादर केले. सुल्नातची किंमत लक्झरी कारपेक्षाही जास्त आहे. सुल्तानची किंमत 50 लाख रुपये आहे.

मेजर सिंह यांनी हा घोडा 27 लाख रुपयांत खरेदी केला होता. सुल्तानचे वय सात वर्षे असून तो शुभ्र पांढरा आहे. 'नुकरी' ही त्याची जमात आहे. सुल्तानला शर्यतीत कोणीच हरवू शकत नाही, असा दावा मेजर सिंग यांनी केला आहे नुकरी जातेचे घोडे ब्रिटिश अधिकार्‍यांकडे असायचे.

भारतात जग्युआर XF कारची किंमत 47.67 लाख रुपये आहे. तसेच BMW X3 कारची (एक्स-शोरूम) किंमत 46.90 लाख रुपये आहे. मात्र, सुल्तानची किंमत या दोन्ही लक्झरी कारपेक्षाही जास्त आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, दहा हजार रुपयांचा कोंबड्याने वेधले सगळ्यांचे लक्ष...