आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 टीप्‍सव्‍दारे ओळखा 500 रुपयांची नोट असली की नकली, होणार नाही फसगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अलिकडे चलनात 500 रुपयांच्‍या नकली नोटा सातत्‍याने आढळतात. माध्‍यमांमध्ये दर काही दिवसांनी आपण अशा प्रकारच्‍या बातम्‍या पाहतो. नकली नोटा बनवणारे हुबेहुब नोटा तयार करतात. त्‍यामुळे त्‍या असली की, नकली हे आपण सहज ओळखू शकणार नाही. 500 रुपयांच्‍या नोटीत अधिक गफलत होऊ शकते. म्‍हणून आम्‍ही आपल्‍याला या संग्रहातून सांगत आहोत अशा ओळखाव्‍या नकली नोटा..
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, अशी ओळखता येईल असली- नकली नोट..