आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल नव्हे रद्दी विकत होती Nokia तर स्टार्च-मेणबत्ती बनवत होती Colgate!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नोकिया' ही जगातील सर्वात मोठी मोबाइल फोन निर्माता कंपनी आहे. नोकियाने सीडीएमए (CDMA), जीएसएम (GSM) आणि डब्ल्यूसीडीएमए (W-CDMA) अशा सर्वच सेग्मेंटमध्ये आपले मोबाइल फोन बाजारात उतरवले आहेत. मात्र, स्पर्धेच्या युगात नोकियाचे हॅंडसेटचे बाजारातून आऊट होण्याच्या मार्गावर आहेत.

दुसरीकडे, नोकियाने बाजारात री-एन्ट्रीची तयारी सुरु केली आहे. नोकिया 2016 मध्ये नव्या दमाने बाजारात पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? कोणे एकेकाळी नोकिया कंपनी मोबाइल नव्हे तर रद्दी विकत होती. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला अशा काही कंपन्यांविषयी माहिती घेऊन आलो आहोत.

1- नोकिया
फ्रेड्रिक आयडेस्टॅम यांनी 1865 मध्ये फिनलॅंडमध्ये 'नोकिया'ची स्थापना केली. भारतीय बाजारात देखील नोकियाने मोबाइल निर्माता कंपनी म्हणूनच एन्ट्री केली होती. परंतु, 1960 च्या दशकात नोकियाने दक्षिण फिनलॅंडमधील टॅमरकोस्की (Tammerkoski) तळ्याच्या काठावर पेपर मिल सुरु केली होती. मिलमध्ये कागद निर्मिती केली जायची. विशेष म्हणजे नोकिया कंपनी आधी रद्दी खरेदी-विक्री करायची. नोकियाचा हाच मूळ व्यवसाय होता. नंतर कंपनीने रबर, केबल आणि टायर्स बनवण्याचे काम केले. 1980 मध्ये कंपनीने बाजारातील ट्रेंड ओळखून टेलिकम्युनिकेशन मार्केटमध्ये पाऊल ठेवले. नोकियाचा पहिला फोन 1981मध्ये बाजारात दाखल झाला. मात्र, तो वायरलेस नव्हता. 1990मध्ये नोकियाचा पहिला जीएसएम हॅंडसेट मार्केटमध्ये आला. भारतीय बाजारात 1994 मध्ये नोकियाचा पहिला मोबाइल हॅंडसेट दाखल झाला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हे होते या कंपन्यांचे हिले प्रॉडक्ट कंपनियों का क्या था शुरुआती बिजनेस...
(टीप: छायाचित्रे सादरणीकरणासाठी वापरण्यात आली आहेत.)