गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. ते खरेच आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या गरजेप्रमाणे असेच काही प्रोडक्ट्स तयार करण्यात आले. कालांतराने ते केवळ टॉपचे ब्रॅण्डच बनले नाही तर सर्व सामान्यांची गरजही झालेत. अशाच निवडक प्रोडक्ट्सची ही खास माहिती...
वोडाफोनने बनवला होता आर्मीसाठी पहिला फोन
फोनचा शोध लागल्यानंतर वोडाफोनने व्यावसायिकदृष्ट्या जगातील पहिला फोन तयार केला. तो पाच किलो वजनाचा होता. 'मोबिरा' असे त्याचे नाव होते. त्या काळात ओडाफोन अमेरिकेतील मिलिट्री रेडिओ टेक्नोलॉजी प्रोड्यूसर रेकल इलेक्ट्रॉनिक्ससोबत काम करत होते. अमेरिकन सैनिकांसाठी त्यांनी हा फोन तयार केला होता. आज फोन ही प्रत्येकाची भूलभूत गरज बनला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर पाच प्रोडक्ट्सविषयी....