अँड्रॉईडच्या लोकप्रियतेमुळे स्मार्टफोनचा वापर सर्वत्र वाढला आहे. स्मार्टफोन आता तरुणाईसोबतच अबालवृद्धांचाही जणू 'ऑक्सिजन' झाला आहे. मात्र, स्मार्टफोन यूजर्ससाठी धोक्याची घंटा आहे. स्मार्टफोनचे हे वाढते व्यसन यूजरच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रात्र झोपण्यापूर्वी किमान एक तास स्मार्टफोनपासून आपण स्वत:ला दूर करण्याची सवय करायला हवी. हे गरजेचे नव्हे तर अत्यावश्यक असल्याचे एक्स्पर्टनी म्हटले आहे. स्मार्टफोनचा अतिवापरामुळे यूजरला अनेक दूर्धर आजार जडण्याचीही शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
UCLA स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. डॅन सीगल यांच्या मते, रात्री स्मार्टफोनचा वापर करणे अत्यंत धोकादायक आहे. यूजरला मानसिक तसेच शारिरीक आजार जडू शकतात.
स्मार्टफोनचा रात्री झोपताना हाताळल्यास काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...